ग्रामपंचायत कांचनगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य कांचनगाव, पर्यटन समृद्ध कांचनगाव"

कांचनगाव , ता.इगतपुरी , जि.नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
ग्रामपंचायत कांचनगाव – सर्वसाधारण माहिती

कांचनगाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेले एक मध्यम आकाराचे गाव आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना दिनांक २१ जून १९६३ रोजी झाली. ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. नितीन एकनाथ गागोडे असून ग्रामपंचायत अधिकारी श्री. फुलचंद रघुनाथ वाघचौरे आहेत. 

२०११ च्या जनगणनेनुसार कांचनगाव गावाची एकूण लोकसंख्या २५४४ आहे, त्यापैकी १२४३ पुरुष आणि १३०१ महिला आहेत. गावातील लहान मुलांची (०-५ वयोगटातील) संख्या १६० आहे. गावाचा एकूण साक्षरता दर ६०.४२% असून, पुरुष साक्षरता ७०.४८% आणि महिला साक्षरता ५१.७१% आहे. अनुसूचित जातींची संख्या ३१४, अनुसूचित जमातींची संख्या ५४९, तर ओबीसी लोकसंख्या १६८१ आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रात तीन प्रमुख वाड्या आहेत — अवचितवाडी, कोल्हाटवाडी आणि ठाकूरवाडी. गावात एकूण ५ अंगणवाड्या कार्यरत असून प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ती व मदतनिस नियुक्त आहेत. शिक्षणासाठी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (१ ली ते ७ वी) कार्यरत असून शाळेत कॉम्प्युटर लॅब, इन्व्हर्टर व खेळाचे मैदान उपलब्ध आहे. या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातर्फे २०२३-२४ मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

गावातील मुख्य व्यवसाय शेती असून, भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच उन्हाळी हंगामात भाजीपाला व बागायती शेती देखील केली जाते. घोटी बाजारपेठ हा गावाचा प्रमुख कृषी विपणन केंद्र आहे. गावात सध्या ४४३ नळजोडणी धारक असून पाणीपुरवठ्यासाठी १००,००० लिटर क्षमतेची टाकी व वैयक्तिक नळयोजना कार्यरत आहे.

कांचनगाव ग्रामपंचायतीचे एकूण भौगोलिक क्षेत्र ७९०.४५ हेक्टर असून त्यापैकी ३९.०९ हे. बागायत, ७५१.८६ हे. जिरायत आहे. गावातील कुटुंबसंख्या ५८७ असून एकूण ६८९ खातेदार आहेत. गावात एक मतदान केंद्र असून एकूण मतदार संख्या २०३० (पुरुष – १०६७, स्त्रिया – ९६३) आहे.

गावात सांडपाणी व्यवस्थेसाठी भूमिगत गटार प्रणाली बसवली असून ३०० मिमी व ४५० मिमी पाइपलाइन एकूण ३३७४ मीटर बसविण्यात आली आहे. गावात ९८ वीज पोल बसवून दिवाबत्ती व्यवस्था केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्यालगत, मोकळ्या जागेत व शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात आली आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

सांडपाणी व्यवस्था

वृक्ष लागवड

रस्त्यावरील दिवाबत्ती

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

फोटो गॅलरी